Shivsena Hearing : तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवरही ठाकरे गटाकडून प्रश्न उपस्थित

Continues below advertisement

तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवरही ठाकरे गटाकडून प्रश्न उपस्थित. या आठवड्यातील आजचा दुसरा दिवस आहे... काल ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला... आजही सिब्बल यांचाच युक्तिवाद सुरू राहणार आहे...  शिवसेनेचे तत्कालीन पक्षप्रतोद सुनील प्रभू यांच्या व्हिपप्रमाणे आमदारांवर कारवाई झाली असती तर आताचे सरकार पडले असते, असा युक्तिवाद सिब्बल यांनी काल केला होता... आणि घटनापीठानेही ते मान्य केलं... त्याचवेळी आता वेळ मागे कशी नेणार, असा सवाल ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाने केला..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram