Maharashtra Weather : राज्यात पुढील २४ तासात तापमानात घट होण्याचा अंदाज
Continues below advertisement
कोकणात कमाल तापमान सरासरी ३० अंश सेल्सिअसपेक्षा खाली घसरण्याची शक्यता. मुंबईत किमान तापमान १६-१७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान २-३ अंश सेल्सिअसनं घसणार. मराठवाड्यात किमान तापमानात सरासरी १० ते १२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता
Continues below advertisement
Tags :
Konkan North Maharashtra Minimum Temperature Maximum Temperature MUMBAI 'Marathwada Average 30 Degrees Celsius 16-17 Degrees Celsius