Supreme Court Result On Nupur Sharma :सुप्रीम कोर्टाचा नूपुर शर्मांना दिलासा,10 ऑगस्टपर्यंत अटक नाही

Continues below advertisement

प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वक्तव्यप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नूपुर शर्माला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने तिच्या अटकेला १० ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणीही याच दिवशी निश्चित केली आहे. न्यायालयाने केंद्र आणि राज्यांना नोटिसा बजावल्या आहेत जिथे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.नोटीसमध्ये न्यायालयाने राज्ये आणि केंद्र सरकारला विचारले आहे की, नूपुर शर्मा  यांच्यावर दाखल झालेले गुन्हे एका ठिकाणी हस्तांतरित का केले जाऊ नयेत. राज्ये आणि केंद्राच्या उत्तरानंतर न्यायालयाकडून खटल्यांच्या हस्तांतरणाचा निर्णय घेतला जाईल, असे मानले जात आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram