Maharashtra vs Karnataka Issue:बेळगावातील कानडींच्या उन्मादानंतर राज्य सरकारने बोलावली तातडीची बैठक

Continues below advertisement

बेळगावातील कानडींच्या उन्मादानंतर राज्य सरकारने बोलावली तातडीची बैठक. बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर निशाणा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram