Sandeep Desahpande: सेना शरद पवारंच्या प्राणीसंग्रहालयातलं मांजर झालंय- संदीप देशपांडे
शिवसेना शरद पवारांच्या प्राणीसंग्रहालयातील मांजर झालंय अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडें यांनी केलीय. दसरा मेळाव्यातही पवारांचेच विचार मांडले जातील असंही संदीप देशपांडे म्हणालेत.
Tags :
Shiv Sena Sharad Pawar Zoo Cat Sandeep Deshpande MNS Leader Tika Dussehra Gathering Pawars Own Thoughts