Special Report : अमरनाथ गुहेपर्यंत जाणारा रस्ता प्रचंड खडतर असून वाटेत धोकेही खूप
Continues below advertisement
Special Report : उत्तुंग हिमालयातील विशालकाय गुहेत अवतरणारं बाबा अमरनाथजींच बर्फातील शिवलिंग हिंदूंच्या परम आस्थेचा विषय आहे. अमरनाथ गुहेपर्यंत जाणारा रस्ता प्रचंड खडतर आहे आणि वाटेत धोकेही खुप आहेत. मात्र लाखो हिंदू वर्षानुवर्ष बाबा बर्फानींच दर्शन घेण्यासाठी ही यात्रा करत आलेत.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Special Report Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Amarnath Cave