Chiplun : चिपळूनवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार, महापुरात दिलेल्या मदतीच्या हातांची जाण

Continues below advertisement

गतवर्षी २२ जुलै च्या अतिवृष्टीमुळे चिपळूणला महापुराचा फटका बसला..  यात सार चिपळूणशहर उध्वस्त झाले..आज एक वर्षे पुर्ण झाले आहे..महापुरानंतर उध्वस्त चिपळूणच्या मदतीसाठी मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेचे एक पथक चिपळूण येथे आणले होते.. चिपळूणच्या साफसफाईसाठी या पथकाने चांगले सहकार्य केले..  त्याचप्रमाणे मंत्री एकनाथ शिंदे यांनी चिपळूणवासियांना गृहपयोगी अनेक वस्तुंचे वाटप केले होते.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram