Rana Couple Bail: राणा दाम्पत्याचा तूर्तास जामीन रद्द नाही ABP Majha
Continues below advertisement
राणा दाम्पत्य आज दिल्लीसाठी रवाना होणार..लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन राणा दाम्पत्य राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांची तक्रार करणार..राजद्रोहाच्या गुन्ह्याबाबत चर्चा करण्याची शक्यता..काही केंद्रीय मंत्र्यांचीही भेट घेणार असल्याची माहिती..
Continues below advertisement