Nashik Rain : नाशिक जिल्ह्यातील धोकादायक वाड्यांचा प्रश्न याही वर्षी ऐरणीवर, ४ ते ५ वाड्यांची पडझड
abp majha web team
Updated at:
17 Jul 2022 03:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Rain : नाशिक जिल्ह्यातील धोकादायक वाड्यांचा प्रश्न याही वर्षी ऐरणीवर...गेल्या काही दिवसात ४ ते ५ वाड्यांची पडझड.... यात सुदैवाने जीवित हानी नाही.... मोठी हानी टाळण्यासाठी वेळीच दक्षता घेतली जावी, नागरिकांची मागणी....