Shop's Name plate: सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत कराव्या लागणार ABP Majha
Continues below advertisement
आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत कराव्या लागणार ... मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती मंजूर करण्यात आली. राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी यासाठी मंत्रालयात संबंधीतांची बैठक घेतली व कायदा सुधारण्याचा निर्णय घेतला
Continues below advertisement
Tags :
Marathi Meeting Subhash Desai Shop Law Minister English Letters Boards Devanagari Script Corrections