Lal Vadal : नाशिकहून निघालेलं लाँग मार्च शिंदेंच्या जिल्ह्यात दाखल

Continues below advertisement

नाशिकमधून मुंबईकडे निघालेल्या लाल वादळाचा आज तिसरा दिवस, लाँग मार्च मागे घ्या असा मुख्यमंत्र्यांचा निरोप आला तरी आम्ही मागे हटणार नाही, शेतकऱ्यांचा निर्धार, 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram