Supriya Sule: महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी घसरतेय, सगळ्यांनी आत्मचिंतन करायला हवं- सुप्रिया सुळे
Continues below advertisement
पुणे शहरातील रिक्षाचालकांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे.यामुळे लहान मुले,विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत.माझी महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती आहे की कृपया रिक्षाचालकांचे म्हणणे ऐकून त्यावर तोडगा काढण्याबाबत सकारात्मक विचार करावा.
Continues below advertisement
Tags :
Children Students Positive Senior Citizens Maharashtra Government 'pune Rickshaw Drivers Strike Called Humble Request