Ajit Pawar : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान, याबाबत सभागृहात आवाज उठवणार

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. याबाबत सभागृहात आवाज उठवणार. विरोधी पक्षनेते अजित पवार यांची माहिती. ते अहमदनगर येथे एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी  बोलत होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola