Omicron Maharashtra: सरकारचं ठरलं, विद्यार्थ्यांचं काय? ABP Majha
दरम्यान, नाशिक शहरातील पहिली ते चौथीच्या शाळा बंदच राहणार आहेत.. नाशकात शाळा सुरु करण्याचा निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आलीय...१० डिसेंबरनंतर पहिली ते चौथीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती नाशिक पालिका आयुक्तांनी दिली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका लक्षात घेता स्थानिक पातळीवर आता निर्णय घेतला जातोय