Shivsena : खरी शिवसेना कुणाची याचा फैसला निवडणुक आयोगाच्या दारात, कोणाची किती ताकद
Continues below advertisement
Shivsena : खरी शिवसेना कुणाची याचा फैसला निवडणुक आयोगाच्या दारात पोहोचला आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश दिले आहे. ८ ऑगस्टला दुपारी १ वाजेपर्यंत म्हणणं मांडण्याची मुदत आहे.
Continues below advertisement
Tags :
Shiv Sena Uddhav Thackeray Eknath Shinde Aurangabad Election Commission शिवसेना उद्धव ठाकरे निवडणूक आयोग एकनाथ शिंदे शिवसेना उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे धनुष्यबाण