Mumbai : दहावीचं वर्ष सरताना विद्यार्थ्यांसाठी 39 कोटींच्या टॅब खरेदीचा निर्णय पालिकेने घेतला
मुंबई महापालिकेचे पुन्हा एकदा वरातीमागून घोडे दिसून आले. कारण दहावीचं वर्ष सरताना विद्यार्थ्यांसाठी 39 कोटींच्या टॅब खरेदीचा निर्णय पालिकेने घेतलाय..प्रत्यक्षात टॅब मिळेपर्यंत मात्र परीक्षाही होऊन गेलेली असणार आहे
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या Municipality ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv The Tab