Coal Transport Costly : महानिर्मितीचा 'तो' निर्णय वादात, कोळसा खरेदीपेक्षा वाहतुकीवरचा खर्च दुप्पट
Continues below advertisement
महानिर्मितीचा एका निर्णयानं मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता. कोळसा नाशिक व भुसावळ औष्णीक विद्युत केंद्रात पोहचण्यासाठी वाहतूक खर्च दुप्पट. यामुळे महानिर्मितीला १०० कोटींचा अतिरिक्त भार सोसावा लागणार.
Continues below advertisement