Thackeray Group on Shree Sevak Death : खारघर दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा, ठाकरे गटाची मागणी
Continues below advertisement
ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट, खारघरमधील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाची उच्चस्तरीय चौकशी करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, ठाकरे गटाची राज्यपालांकडे मागणी.
Continues below advertisement