Parbhani : परभणीत नागोबाचा कोप, गावकऱ्यांची उडाली झोप? ABP Majha
Continues below advertisement
मंदिरातील मूर्ती चोरी होते आणि गावात त्या दृष्टीने काही तर अघटित घडते..आजपर्यंत असे अनेक प्रकार आपण सिनेमांमध्ये पाहिले आहेत अशीच एक घटना परभणीच्या गंगाखेडात घडलीय.गावच्या मंदिरातील पुरातन नागोबाची मूर्ती चोरी झाली अन मंदिर व गावात नाग दिसायला लागला..यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे
Continues below advertisement