Pune : पुण्यात गणेश आगमनापूर्वीच विसर्जन मिरवणुकीचा वाद समोर, मिरवणुकीसाठी याचिका दाखल
abp majha web team
Updated at:
29 Aug 2022 10:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune : पुण्यात गणेश आगमनापूर्वीच विसर्जन मिरवणुकीचा वाद समोर आला आहे. मानाच्या पाच गणपतींच्या आधी मिरवणुकीसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. बढाई समाज ट्रस्टच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.