Sanjay Pandey Enquiry : माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंचा चोकशी अहवाल सरकारनं फेटाळला

आयपीएस अधिकारी देवेन भारतींवरील आरोपांबाबत संजय पांडेंचा चौकशी अहवाल राज्य सरकारनं फेटाळला, देवेन भारती यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप गुन्हेगार विजय पालांडे यानं केला होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola