Vijay Wadettiwar : सप्टेंबरमध्ये राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार, विजय वडेट्टीवार यांचा दावा
abp majha web team
Updated at:
19 Aug 2023 11:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसप्टेंबरमध्ये राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा. तसंच सरकारने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशीही वडेट्टीवारांची मागणी.