Central Government : राजद्रोहाच्या कलमाबाबत केंद्र सरकार पुनर्विचार करणार ABP Majha
Continues below advertisement
राणांचा जामीन रद्द करून त्यांना अटक करावी यासाठी राज्य सरकार आज कोर्टात अर्ज करणार आहे. राणा यांनी जामीनाच्या अटीशर्तींचा भंग केल्याचा आरोप अर्जाद्वारे करण्यात आलाय. राणा दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी कोर्टात करण्यात येणार आहे. माध्यमांशी न बोलण्याच्या अटीचं राणांनी उल्लंघन केल्याचा दावा सरकारी पक्षानं केलाय. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत काय म्हणालेत पाहुयात....
Continues below advertisement