OBC Reservation: केंद्रानंच ओबीसींना राजकीय आरक्षण द्यावं- ओबीसी महासंघ ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 May 2022 07:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर घडामोडींना वेग आलाय. काल याच संदर्भात महाविकास आघाडीची बैठक पार पडली.. आता या संदर्भात भाजपनंही बैठक बोलावलीय.. भाजपच्या ओबीसी मोर्चाची उद्या महत्त्वाची बैठक होतेय. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ही बैठक होणार आहे