Indapur Well : इंदापूर विहीरीत आणखी दोन मजुरांचे मृतदेह सापडले, विहिरीत रिंग टाकताना ढिगारा कोसळला
Continues below advertisement
पहिला मृतदेह तब्बल 65 तासांनी सापडला होता त्यानंतर 2 तासाने दोन मजुरांचे मृतदेह सापडले तब्बल 67 तासाने आणखी दोन मृतदेह सापडला. इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना मातीचा ढिगारा अंगावर आल्याने चार जण विहिरीत अडकले होते
आणखी एकाचा शोध सुरू. जोपर्यंत सगळे कामगार सापडत नाहीत तोपर्यंत रुग्ण वाहिका घटनास्थलावारून हलू देणार नाही अशी ग्रामस्थांची भूमिका
Continues below advertisement
Tags :
Dead Bodies Ambulance Workers Mudslide Mhsobawadi Dead Bodies Of Laborers Well Ring Work Stuck In Well Scene Of Incident