Kolhapur : पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ डांबर, कोल्हापुरातील एका रिक्षा चालकाचा बोर्ड चर्चेत
Continues below advertisement
Kolhapur : एबीपी माझाने नुकताच कोल्हापुरातील खड्ड्यांचा पंचनामा जनतेच्या समोर मांडला... त्यानंतर कोल्हापूरकरांनी महानगरपालिकेच्या विरोधात संताप व्यक्त करायला सुरुवात केली..त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातील एका रिक्षा चालकाने आपल्या रिक्षावर नागरिकांसाठी एक प्रश्न लिहलाय.. पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ कोणता? त्याला दोन पर्याय दिले एक मीठ आणि दुसरा पर्याय साखर दिला. मात्र या प्रश्नाचे उत्तर तिसरंच निघालंय.. या प्रश्नाचं उत्तर काय आहे ?
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Kolhapur Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Riksha Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv