भाजप नेत्याची मुलगी 28 डिसेंबरला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाशी विवाहबंधनात अडकणार
abp majha web team
Updated at:
25 Dec 2021 07:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची फॅमिली मुंबईत दाखल. अंकिता पाटील यांचा विवाह निहार ठाकरे यांच्याशी होणार, 28 डिसेंबरला पार पडणार विवाह सोहळा. अवघ्या 140 लोकांच्यात विवाह पार पडणार. निहार ठाकरे हे बिंदुमाधव ठाकरे यांचे पुत्र .निहार ठाकरे हे पेशाने वकील. अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य