Nandurbar Rain : नंदुरबारच्या सातपुड्यात निसर्गाचं सौंदर्य खुललंय? 71 टक्के पेरण्या पूर्ण

Continues below advertisement

Nandurbar Rain : नंदुरबारच्या सातपुड्यात निसर्गाचं सौंदर्य खुललंय? 71 टक्के पेरण्या पूर्ण गेल्या काही दिवसांपासून सुरु असल्यापावसामुळे नंदुरबारच्या सातपुड्यात निसर्गाचं सौंदर्य खुललंय. त्यातच आज पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानंतर तिथं धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारी आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे सातपुड्यात पर्यटकांचीही गर्दी झालीये. तर समाधानकारक पाऊस झाल्यानं जिल्ह्यात 71 टक्के पेरण्या पूर्ण झाल्यात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.  

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram