Anil Deshmukh : भ्रष्टाचार प्रकरणात जेल की बेल? अनिल देशमुखांचा आज होणार फैसला

Continues below advertisement

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणारेय. सीबीआयनं दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनिल देशमुख सध्या ऑर्थर रोड कारागृहात आहेत. सत्र न्यायालयानं अनिल देशमुखांना जामीन नाकारला होता, त्याविरोधात अनिल देशमुखांची मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय. त्यामुळे अनिल देशमुखांना जेल की बेल याचा फैसला आता मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram