Raj Thackeray on Police: गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल राज ठाकरेंकडून आभार
राज्यात गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पोलीस, मनपा आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. कोरोनानंतरचा हा मोठा सण उत्साहात पार पाडल्याबद्दल राज ठाकरे यांनी खास ट्विट करून कृतज्ञता व्यक्त केली आहे.
Tags :
Ganeshotsav Municipal Corporation Fire Brigade MNS President After Corona In The State Par Police Raj Thackeray Smoothly Thanks To The Employees Big Festival