Thane Storm : ठाण्यात जोरदार वाऱ्यामुळे कोसळले भलेमोठे होर्डिंग, 4 वाहनांचं नुकसान Maharashtra News
abp majha web team
Updated at:
06 Mar 2023 07:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाण्यात जोरदार वाऱ्याने कोसळले भलेमोठे होर्डिंग. उभ्या असलेल्या 4 कार खाली दबल्या.. जीवितहानी नाही. अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी.