Local : पंधरा वर्षांपासून रखडलेला 5 व्या, 6 व्या मार्गिकेचा प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने, आज Jumbo Mega Block
Continues below advertisement
Thane : गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेला पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे. या मार्गिका सुरू करण्यासाठी पहिला जम्बो मेगाब्लॉक आज घेण्यात येतोय. या जम्बो मेगाब्लॉकच्या दरम्यान दिवा आणि ठाणे या स्थानकांमध्ये ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या लोकल बंद ठेवण्यात आल्या आहेत. हा जम्बो मेगाब्लॉक सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाला असून आणि संध्याकाळी सहाला संपेल. या दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने विशेष बसची सुविधा दिली आहे.
Continues below advertisement