Thane Mahayuti Melava : ठाण्याची जागा शिंदेंकडेच राहणार की भाजपकडे जाणार?

Continues below advertisement

Thane Mahayuti Melava : ठाण्याची जागा शिंदेंकडेच राहणार की भाजपकडे जाणार? ठाण्याचे महायुतीचे सर्व संभाव्य उमेदवार एकच ठिकाणी,  भाजप आणि सेनेत रस्सीखेच असताना उमेदवारी कोणाला मिळणार ?  संभाव्य उमेवारांच्या भावना काय? कोणाला मिळावी जागा?   जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी  भाजपचे संजीव नाईक, सेनेचे प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि नरेश म्हस्के यांच्याशी संवाद साधला आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram