Thane Kalwa Hospital : कळवा रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी 2 अधिकारी निलंबित
Continues below advertisement
Thane Kalwa Hospital : कळवा रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी 2 अधिकारी निलंबित
कळवा हॉस्पिटल मधील मृत्यूकांड वरून दोन अधिकारी निलंबित तर चार अधिकारी यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार. 13 ऑगस्ट 2023 रोजी कळवा हॉस्पिटल मधील 18 रुग्ण दगावल्याच्या नंतर कळवा हॉस्पिटल मधील प्रशासनावरती एकच ठपका ठेवण्यात आलेला होता. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तपासणीचे आदेश दिल्यानंतर एक कमिटी देखील चौकशी गठीत करण्यात आली होती.
Continues below advertisement