Thane Hospital Update : 'माझा'च्या बातमीनंतर 18 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी समिती स्थापन

प्रशासनाला जाग आली.. माझाच्या बातमीनंतरच १८ रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आलीय.. नेतेमंडळींनीही रुग्णालयात भेट देत आढावा घेतला.. मंत्री आदिती तटकरे यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला... तसंच आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार राजन विचारे, मनसे नेते अविनाश जाधव यांनी रुग्णालयाला भेट दिली... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola