ठाण्यात अत्यावश्यक सेवा वगळून उर्वरित उद्योगांना 50 टक्के क्षमतेने काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.