Thane Banners Against Eknath Shinde : एकनाथ शिंदेंविरोधात लावलेले बॅनर अतिक्रमण विभागानं हटवले
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात रात्रीच्या सुमारास शिंदे गटाविरोधात बॅनरबाजी करण्यात आली होती... महापालिका मुख्यालय आणि मुख्यमंत्री शिंदेच्या घराजवळच बॅनर लावण्यात आले होते... दरम्यान या बॅनरमुळे शहरातील वातावरण तापण्याआधी अतिक्रमण विभागाने तात्काळ बॅनर काढून टाकले...
Continues below advertisement