MHADA Lottery Konkan Region : Thane आणि Palghar मधील कोकण म्हाडाच्या घरांची सोडत सुरू
Continues below advertisement
MHADA Lottery 2021 : दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक कुटुंबियांचं गृह स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण आज म्हाडा कोकण मंडळाच्या 8 हजार 948 घरांची सोडत जाहीर होणार आहे. म्हाडानं गेल्या महिन्यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. या लॉटरीतील 8 हजार 948 घरांसाठी तब्बल 2 लाख 46 हजार अर्ज आले आहेत. त्यामुळे या सोडतीची चूरसही वाढली आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून या घरांच्या सोडतीला सुरुवात होणार आहे. एकेका संकेत क्रमांकानुसार, ऑनलाइन सोडत काढली जाणार आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा आणखी एक वेगळा अंदाज पाहा
Continues below advertisement