Thackeray vs Shinde : शिवसेनेची राष्ट्रीय पातळीवरची फूट उद्याच होण्याची शक्यता ABP Majha

मुंबई: शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर आता खासदारही त्याच मार्गावर असल्याचं दिसत आहे. शिवसेनेची राष्ट्रीय पातळीवरची फूट उद्याच होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे 12 खासदार बंडाच्या तयारीत असून ते आमदारांप्रमाणेच वेगळा गट तयार करण्याची शक्यता आहे. लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे नेमले जाणार तर प्रतोदपदी भावना गवळी कायम राहणार असल्याचीही माहिती आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola