Thackeray vs Shinde SC Hearing : सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी, तुषार मेहता मांडणार राज्यपालांची बाजू
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टात आजही सुनावणी, तुषार मेहता आणि कपिल सिब्बल करणार युक्तीवाद. सुनावणीचा आज अखेरचा दिवस. निकालाच्या तारखेकडे सगळ्यांचं लक्ष.
Continues below advertisement