Maharashtra :मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राज्यपालांवर बंधनकारक असतो:Ulhas bapat

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरून राज्यपाल आणि सरकारमधल्या संघर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी धाडलेल्या पत्राबाबत राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. राज्यपाल भगतसिंह  कोश्यारींचं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलंय. पत्रातील भाषेवर राज्यपाल भगतसिंह  कोश्यारींनी  आक्षेप घेतलाय., 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola