Thackeray Group Supreme Court : तीन आमदारांच्या अपात्रतेच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक
Continues below advertisement
Thackeray Group Supreme Court : तीन आमदारांच्या अपात्रतेच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक
विधान परिषदेच्या तीन आमदारांच्या अपात्रता सुनावणीसाठी ठाकरे गट सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे..
वारंवार पत्रे देवूनही या तीन सदस्यांच्या अपात्रता सुनावणीसंदर्भात काहीच प्रक्रिया होत नसल्याने ठाकरे गट आक्रमक झालेय. उपसभापती नीलम गो-हे, मनिषा कायंदे आणि विप्लव बजौरीया यांच्या अपात्रतेच्या मागणीसाठी ठाकरे गट सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे.. उपसभापती नीलम गोऱ्हे स्वतःच्याच अपात्रतेसंदर्भात सुनावणी घेवू शकणार नाहीत..त्यामुळे या पेचप्रसंगातून आता सुप्रीम कोर्टानेच मार्ग काढावा, यासाठी ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत
Continues below advertisement