Thackeray Group : 'चला आरश्यात बघूया', मनसेची ठाकरे गटावर टीका
abp majha web team
Updated at:
11 Apr 2024 11:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppThackeray Group : 'चला आरश्यात बघूया', मनसेची ठाकरे गटावर टीका राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्याच्या निर्णयावर शिवसेनेच्या उबाठा गटाने जोरदार टिका केला यालाच प्रत्युत्तर म्हणून मनसेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांचे जुने व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केलेत,यात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी "चला आरश्यात बघूया" असं ट्विट करत हे व्हिडीओ शेअर केले आहेत,