Thackeray Group Candidate List : ठाकरे गटाकडून कोण कोण लढवणार निवडणूक
Thackeray Group Candidate List : ठाकरे गटाकडून कोण कोण लढवणार निवडणूक उन्मेष पाटलांच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने, आज ४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.. कल्याणमधून वैशाली दरेकरांना संधी देण्यात आलीय.. पण त्यांच्याविरोधात अद्याप शिवसेनेनं उमेदवार जाहीर केलेला नाही.. या मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंदेंना पुन्हा उमेदवारी मिळणार? की भाजप उमेदवार देणार? याची उत्सुकता आहे.