Jayram Ramesh : सावरकरांच्या मुद्दयावर ठाकरे गट आणि काँग्रेसचे विचार वेगळे- जयराम रमेश
सावरकरांच्या मुद्द्यावर ठाकरे गट आणि काँग्रेसचे विचार वेगळे. पण मतभेदाच्या अधिकारावर आमचा विश्वास. त्यामुळे महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही.काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा वक्तव्य.
Tags :
Congress Leader Savarkar Jairam Ramesh Faith Mahavikas Aghadi Thackeray Group CONGRESS On The Issue Views Differences Rights