Lockdown again | महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू होणार? लॉकडाऊनसाठी ठाकरे सरकारचं वेट ॲन्ड वॉच
Continues below advertisement
कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य सरकार मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, तशा प्रकारची सूचक विधानं सरकारमधील मंत्र्यांनी केली आहेत. लॉकडाऊनसाठी ठाकरे सरकार सध्या वेट ॲन्ड वॉच भूमिकेत दिसत आहे.
Continues below advertisement
Tags :
Wait And Watch Maharashta Coronavirus Ajit Pawar On Lockdown Lockdown Again Maharashtra Lockdown मराठी बातम्या Lockdown Thackeray Government Maharashtra Corona