Majha Vishesh | एका बंडाची वर्षपूर्ती.. ही दोस्ती तुटायची नाय? 'त्या' घटनेची पुनरावृत्ती होणार का?

भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बरोबर एका वर्षापूर्वी आजच्याच दिवशी पहाटेच्या सुमारास सरकार स्थापन केलं होतं. या पार्श्वभूमीवर आजचा माझा विशेष हा कार्यक्रम आहे. एका बंडाची वर्षपूर्ती.. ही दोस्ती तुटायची नाय? 'त्या' घटनेची पुनरावृत्ती होणार नाहीचं.. याची गॅरंटी काय?

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola