रस्ते प्रकल्पांचा नियमत आढावा घेण्यात येणार; ठाकरे-गडकरींकडे रस्ते प्रकल्पांचा आढावा

Continues below advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यातल्या रस्ते प्रकल्पांचा आढावा घेतला.  प्रलंबित रस्ते प्रकल्पांना कालबद्ध रितीनं मार्गी लावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यातले महामार्ग प्रकल्प वेगानं पूर्ण करण्यासाठी आता मंत्रालयातून नियमित आढावा घेण्यात येणार आहे. भूसंपादन आणि वन विभागाशी संबंधित बाबींमुळे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा लवकरच निर्णय घेऊन ही कामे मार्गी लावण्यात येणार आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram