Thackeray Brothers: Uddhav-Raj मध्ये संवाद, भविष्यात एकत्र काम करण्यावर सहमती

खासदार संजय राऊतांनी दिलेल्यावर भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. सन्माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये अनेक बाबतीत उत्तम प्रकारचा संवाद सुरू आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो, तर राज ठाकरे यांचा एक वेगळा मेळावा गुढीपाडव्याला होता. दोन्ही पक्ष वेगळे आहेत आणि दोन्ही पक्षांचे मेळावे स्वतंत्रपणे होतात. कार्यकर्त्यांचे ठिकठिकाणचे मेळावेही स्वतंत्रपणे होतात. मात्र, भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या एकत्र येऊन काम करण्यावरती सहमती झालेली आहे. त्यांची जी काही दशा झालेली आहे, त्यातून बाहेर येऊन त्यांना दिशा मिळावी अशी सदिच्छा व्यक्त करतो. परंतु त्यांनी त्यांचे स्वप्न पाहावे, त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा, दिशा शोधावी, याला आमची हरकत नाही. आमची स्पष्ट दिशा आहे आणि त्याबाबत महाराष्ट्रातील जनता, मुंबईतील जनता पूर्णपणे भारतीय जनता पार्टी आणि आमच्या महायुतीच्या मागेच आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola