Raj Thackeray Dasara Pooja Shivtirthदसऱ्यानिमित्त राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी शस्त्र पूजन

Continues below advertisement
राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दसऱ्यानिमित्त शस्त्र पूजन आणि सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थितांना आपट्याची पाने देऊन विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यादेखील उपस्थित होत्या. राज ठाकरे यांनी त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या शस्त्रांचेही पूजन केले. दरवर्षीप्रमाणे त्यांनी घरी सरस्वती पूजन केले. आजचा दिवस 'ठाकरे ब्रँड'साठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दसरा मेळाव्यासममध्ये संभाव्य युतीसंदर्भात काही घोषणा किंवा मांडणी केली जाऊ शकते, अशी आशा अनेक शिवसैनिकांना आहे. त्यामुळे आजच्या दिवसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola